Our Journey

  • Home
  • Life at RB Tech Services

Successfully Completed 2 Year's of Amazing Journey


आज आमच्या कंपनीने आपल्या आयुष्याचा *दुसरा तप* म्हणजे 2 वर्षे पूर्ण केले आहे. मागील २ वर्षात अत्यंत खडतर वाटचाल पूर्ण करत आज आमची कंपनी एक नव्या वेगाने प्रगती करत आहे याचा आम्हास सार्थ अभिमान आहे

शून्य भांडवल,*अहमदनगर मध्ये एखादी software कंपनी चालेल का?*
अशा मानसिकतेच्या लोकांमधून,तुमची काय software कंपनी म्हणाय ची का?
असे टोमणे मारणाऱ्या पासून ते एक दिवस तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल अशा धीर देणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांच्या भावना ओळखून, समजून व सर्वाना विश्वासात घेऊन हे आजपर्यंतचा वाटचाल आम्ही पूर्ण केला.. आज किमान अहमदनगर मध्ये तरी आम्ही एक विश्वसनीय कंपनी म्हणून पुढे येत आहोत. आज आमच्या प्रत्येक ग्राहकाची भावना झालीय कि ** हि कंपनी शब्दाला जगणारी आहे व रात्री अपरात्री कधीही *Service* आणि *Quality* यासाठी काही कमी करणार नाहीत ह्या *ग्राहकांच्या विश्वासावरच आम्ही 2 वर्षे पूर्ण केली.*

आज फक्त अहमदनगरलाच नव्हे तर पुणे, मुंबई, दिल्ली, दिल्ली, कर्नाटका आणि अगदी परदेशातील ग्राहकांना सुद्धा आपल्या अहमदनगर मधून आम्ही सेवा पुरवतो.

आज बहुतेक जन आमच्या सोबत व्यवसाय करण्यास उत्सुक आहेत सर्वांचे मनापासून आभार. मागील 2 वर्षात *नवनवीन सहकार्यांसोबत* काम करण्याचा अनुभव आम्हाला मिळाला अश्याच काही समविचारी सहकार्यांसोबत नवीन कंपन्या स्थापन केल्या असून ते उत्तम रित्या प्रगती करत आहेत. २०१८ पासून ते आजतागायत

*Tablabs Technologies*,
*Spring Infotech*,
*Jamgaonkar Sanitation*

अशा कंपन्यांचा मुहूर्तमेढ रोवला. पुढील वर्षात नवीन काही करून *अहमदनगरातील युवकांना अहमदनगरमध्येच रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे* अपेक्षा आहे ती आपल्या शुभेच्या व सद्भवणांची आपले प्रेम हे असेच आमच्या सोबत कायम राहो हीच इच्छा. आपणास व आपल्या परिवारास नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

rb tech journey


"Thanks to our Great Clients, Partners, Colleagues, Family and Friends, We've built a lot of great relationships already, and we're looking forward to strengthening them even further..."

Interested To Get Job
In Our Company